crop insurance Allotmance 2023 शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पीक वाटपास सुरुवात झाली आहे पहा आपल्या जिल्ह्याला पिक विमा मिळणार का?

नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या पोस्ट च्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बांधवांसाठी मित्र अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आले आहे आपली शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे जर एखाद्या वेळी निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली नाही तर शेतकरी काहीही करू शकत नाही निसर्ग हा कधी कधी साथ देतो तर कधी कधी देऊ शकत नाहीआणि अशाच वेळेत शासनाकडून मदत मिळणे गरजेचे असते,

 

तर मित्रांनो  शेतकरी संकटात सापडला असला तरी सरकारने शेतकऱ्यांना मदत करता यावी यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पिक विमा योजना सुरू केली आहे crop insurance 2023 .

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे पिक विमा तुम्ही आहात का पात्र पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा

यामुळे ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची आणि महत्त्वाची आहे आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा रक्कम पडू लागली आहे तर त्यासाठी कोणतेही शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत व कोणत्या जिल्ह्यात राहत आहेत याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया.crop insurance Allotmance 2023 

Solar panel Yojana 2023 मोफत घरावर बसवा रूप-टॉप सोलार पॅनल योजना, नवीन अर्ज सुरू…! त्वरित आपला अर्ज करा

पिक विमा कोणत्या शेतकऱ्यांनी लागला आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यांना या पिक विमा योजनेचा फायदा होत आहे जर शेतकऱ्याला पूर्णपणे निसर्गावर अवलंबून राहावे लागत असेल तर निसर्गही अनेक वेळा घाबरतो निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसेल तर शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईच्या रूपाने आर्थिक मदत मिळावी त्या अंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे तर नुकतेच सादर झालेल्या अर्थसंकल्पात विरोधकांनी नुकसान भरपाईचा मोठा मुद्दा उपस्थित केला व दोघांना जो प्रतिउत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून पात्र शेतकऱ्यांना ही रक्कम लवकर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे मात्र मुख्यमंत्र्यांच्या या गोष्टी नंतर एक मार्च 2023 रोजी एक 244 कोटी 68 लाख 25 हजार 829 रक्कम कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे.crop insurance Allotmance 2023 

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे पिक विमा तुम्ही आहात का पात्र पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा

 

शासनाने शेतकऱ्यांना पिक विमा वाटपाचा निर्णय जाहीर केला असून पिक विमा वाटप केल्यानंतर नुकसान भरपाईचे वाटप सुरू झाले आहे आता या कंपनीमार्फत पिक विमा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण सुरू केले आहे कारण त्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तिथून तुम्हाला पिक विमा बाबत शासन निर्णय पाहता येणार आहेcrop insurance 2023 .

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे पिक विमा तुम्ही आहात का पात्र पाहण्यासाठी येथे क्लिक करून पहा

1 thought on “crop insurance Allotmance 2023 शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पीक वाटपास सुरुवात झाली आहे पहा आपल्या जिल्ह्याला पिक विमा मिळणार का?”

Leave a Comment

Verified by MonsterInsights