crop insurance 2023 शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पीक वाटपास सुरुवात झाली आहे पहा आपल्या जिल्ह्याला पिक विमा मिळणार का?

 

crop insurance 2023 शेतकरी मित्रांनो कंपनीच्या माध्यमातून खाली दिलेल्या तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? ते पाहिजे असेल किंवा यादीत नाव असेल तर ते पाहिजे असेल तर खाली यादीत असेल ,तर तुम्हाला लवकर तुमच्या खात्यावर खरीप पिक विमा वितरित होऊन 2023 ची रक्कम मिळेल.HDFC ERGOपिक विमा जिल्ह्याची यादी..

कृषी यांत्रिकीकरण | ब्रेकिंग! कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत ‘एवढ्या’ लाखांच्या निधीला मंजुरी, जाणून घ्या खात्यात पैसे कसे जमा होणार?

पुणे, धुळे ,रायगड ,संभाजीनगर, भंडारा, अकोला, हिंगोली या जिल्ह्याची पिक विमा यादी काही दिवसात जाहीर होईल.

खरीप पिक विमा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

रब्बी हंगाम शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Verified by MonsterInsights