LIC Bima Sakhi yojana महिलांना महिन्याला 7000 हजार रुपये मिळणार,जाणून घ्या कसा करायचा अर्ज..!

Ration card Updateतुम्हाला दरमहा किती रेशन मिळते? आधार क्रमांक टाका आणि लगेच तपासानमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठी एक नवीन योजनेची माहिती घेऊन आलो आहोत ही योजना केंद्र शासनाच्या नियोजनाखाली स्थापित करण्यात आली आहे ही योजना महिलांना आर्थिक निर्भर बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे पाहूया या योजनेची सविस्तर माहिती LIC Bima Sakhi yojana

कोणकोणत्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार, यादी तुमचे नाव आहे का? पाहण्यासाठी क्लिक करा

 

एलआयसीच्या या योजनेत 18 ते 70 वयोगटातील दहावी उत्तीर्ण महिलांना सक्षम करण्यासाठी विमा एजंट बनवले जाईल या महिलांना आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकता वाढवण्यासाठी पहिली तीन वर्षे विशेष प्रशिक्षण दिले जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीय आयुर्विमा मंडळाच्या एलआयसी विमा सखी योजनेचा शुभारंभ केला या अंतर्गत येत्या तीन वर्षात दोन लाख महिला विमा एजंट नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 

लाडक्या बहिणीवर सरकार मेहरबान! खास योजना पहा सविस्तर माहिती

महिलांसाठी ही योजना खूप लाभदायी ठरणार असल्याची माहिती विमा सखी योजनेअंतर्गत महिला एजंट यांना पहिल्या वर्षी 7000 रुपये प्रति महिना तर दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5000 रुपये असे प्रति महिना दिले जातील याशिवाय मी मासिकींना कमिशनचा लाभ मिळणार आहेLIC Bima Sakhi yojana

 

तीन वर्षात दोन लाख विमा सेकींची नियुक्ती करण्यात ची एलआयसीची योजना आहे प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात तर पदवीधर विमान एलआयसी मध्ये विकास अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराणा प्रताप हॉर्टिकल्चर यूनिवर्सिटी कर्नलच्या मुख्य केम्सची पायाभरणीही केली 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून 995 एकर वर पसरलेल्या मुख्य परिसर आणि सहा प्रादेशिक संशोधन केंद्रे उभारली जातील असेही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

 

 

पंतप्रधान मोदी म्हणाले की विमा सखी योजनेमुळे सर्वांसाठी विम्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल महिलांना त्यांच्या मार्गात येणारी सर्व अडथळे दूर होतील व प्रगतीच्या मार्गाने पुरेशी संधी मिळेलLIC Bima Sakhi yojana.

 

👉या योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा⤵️⤵️

येथे क्लिक करून पहा

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights